सत्याग्रही

देशमुख पद्माकर एकनाथ

देशमुख पद्माकर एकनाथ
 • नाव : देशमुख पद्माकर एकनाथ. (Deshmukh padmakar Eknath)
 • शहर : अहमदनगर.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • सत्याग्रहाची तारीख : १८ डिसें १९७५ ते १४ जाने १९७६
 • कारागृह  : अ. नगर, सबजेल अहमदनगर.
 • कालावधी : २८ दिवस.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शाखा अ.नगर. 
 • जबाबदारी : स्वयंसेवक.  

धाडवे संभाजी दादुराव

धाडवे संभाजी दादुराव
 • नाव : धाडवे संभाजी दादुराव.(Dhadave Sambhaji Dadurav)
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : चापेकर शिक्षण संस्था, चिंचवडगाव, पुणे.  
 • सत्याग्रहाची तारीख : नोहें.१९७५ ते ३१ जाने.१९७६.
 • कारागृह : येरवडा पुणे व विसापूर जेल.
 • कालावधी : दोन महिने १९७५ ते १९७६.

धुमाळ चंद्रकांत बाबुराव

धुमाळ चंद्रकांत बाबुराव
 • नाव : धुमाळ चंद्रकांत बाबुराव.
 • शहर : पुणे
 • राज्य : महाराष्ट्र
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ / भा. म. संघ.  
 • सत्याग्रहाची तारीख : १४ डिसें. १९७५.
 • कालावधी : १४ फेब्रु. १९७६.
 • जबाबदारी : तालुका सहकार्यवाह.      
 • स्फूर्तीस्थान  : छत्रपती शिवाजी महाराज / सावरकर.

धुमाळ सुर्यकांत बाबुराव

धुमाळ सुर्यकांत बाबुराव
 • नाव : धुमाळ सुर्यकांत बाबुराव.
 • पत्ता : स.न.१८९/२ ब शीतल अपार्टमेंट, मु. भांगरवाडी, पो लोणावळा, ता मावळ, जि. पुणे.
 • जन्मतारीख : २४ ऑक्टो.,१९५६.
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. 
 • सत्याग्रहाची तारीख : १४ डिसें. १९७५.
 • कारागृह : विसापूर, जि. अहमदनगर.

धोत्रे अरुण मुकुंद

धोत्रे अरुण मुकुंद
 • नाव : धोत्रे अरुण मुकुंद.(Dhotre Arun Mukund)
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
 • सत्याग्रहाची तारीख : ३० ऑक्टोबर १९७५.
 • कारागृह : येरवडा, विसापूर.
 • कालावधी : तीन महिने.
 • जबाबदारी : स्वयंसेवक.
 • स्फूर्तीस्थान : परम पूज्य गुरुजी.

धोत्रे श्रीहरी गोविंद

धोत्रे श्रीहरी गोविंद
 • नाव : धोत्रे श्रीहरी गोविंद.(Dhotre Shrihari Govind)
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
 • सत्याग्रहाची तारीख : ३० ऑक्टो. १९७५.
 • कारागृह : येरवडा व विसापूर कारागृह (नगर जिल्हा).
 • कालावधी : ३ महिने.  
 • जबाबदारी : स्वयंसेवक.

नाईक बश्वराज यल्लप्पां

नाईक बश्वराज यल्लप्पां
 • नाव : नाईक बश्वराज यल्लप्पां.(Naik bashwraj Yallapa)
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
 • सत्याग्रहाची तारीख : डिसेंबर १९७५.
 • जबाबदारी : स्वयंसेवक 
 • स्फूर्तीस्थान : शिवाजी महाराज.

नातू मोहन नरहरी

नातू मोहन नरहरी
 • नाव : नातू मोहन नरहरी.(Natu Mohan Narahari)
 • शहर : अहमदनगर.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. (नगर)
 • सत्याग्रहाची तारीख : १८ डिसेंबर, ७५ ते १४ जानेवारी, ७६.
 • जबाबदारी : सिद्धेश्वर सायम शाखा.
 • स्फूर्तीस्थान : डॉ. हेडगेवारांचे विचार व संघ.

निकम अरुण रामदास

निकम अरुण रामदास
 • नाव : निकम अरुण रामदास.(Nikam Arun Ramdas)
 • शहर : पुणे 
 • राज्य : महाराष्ट्र 
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
 • जबाबदारी : शाखा शिक्षक.
 • स्फूर्तीस्थान : डॉ. हेडगेवार.
 • सत्याग्रहाचे स्वरूप : १५ ऑगस्ट चौकात ८ जणांनी बस अडवून घोषणा दिल्या. लगेच पोलिसांनी पकडून समर्थ पोलीस चौकीत नेले.

पंगुडवाले माणिक महादेव

पंगुडवाले माणिक महादेव
 • नाव : पंगुडवाले माणिक महादेव.(Pangudwale manik mahadev)
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
 • सत्याग्रहाची तारीख : १४ जानेवारी, १९७६.
 • जबाबदारी : स्वयंसेवक 
 • स्फूर्तीस्थान : शिवाजी महाराज.

Pages