सत्याग्रही
तेलंग श्रीनिवास प्रभाकर
- नाव : तेलंग श्रीनिवास प्रभाकर.(Telang Shrinivas Prabhakar)
- शहर : पुणे.
- राज्य : महाराष्ट्र.
- संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
- सत्याग्रहाची तारीख : डिसेंबर, १९७५ / ५ जानेवारी, १९७६. कॉमनवेल्थ बॅच.
- जबाबदारी : तरुण गटनायक.
- स्फूर्तीस्थान : प.पु भगवा ध्वज, प.पुजनीय हेडगेवार, प.पु. गोळवलकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
दाते अशोक नीलकंठ
- नाव : दाते अशोक नीलकंठ. (Date Ashok Nilakanth)
- शहर : पुणे.
- राज्य : महाराष्ट्र.
- संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
- ई-मेल : aashok.date@gmail.com
- जबाबदारी : नाही.
- स्फूर्तीस्थान : स्वामी विवेकानंद.
दीक्षित श्रीधर मधुकर
- नाव : दीक्षित श्रीधर मधुकर .
- शहर : पुणे.
- राज्य : महाराष्ट्र.
- संघटना : मी स्वतंत्र नागरिक या नात्याने सत्याग्रह केला. परंतु, आयोजनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अ. भा. वी. प. यांचा पुढाकार होता.
- ई-मेल : smrajadixit@gmail.com
- सत्याग्रहाची तारीख : ११ डिसें. १९७५.
देशपांडे सतीश दिनकर
- नाव : देशपांडे सतीश दिनकर.(Deshpande Satish Dinkar)
- शहर : पुणे.
- राज्य : महाराष्ट्र.
- संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
- ई-मेल : medeshpande@yahoo.com
- सत्याग्रहाची तारीख : २१ डिसेंबर १९७५.
- कारागृह : येरवडा कारागृह आणि विसापूर.