श्री. रबडे संजीव विश्वनाथ.

  • नाव : श्री. रबडे संजीव विश्वनाथ.(Rabade Sanjiv Vishwanath)
  • शहर : पुणे.
  • राज्य : महाराष्ट्र.
  • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
  • सत्याग्रहाची तारीख : १४ जानेवारी, १९७६ ते ११ मार्च, १९७६.
  • जबाबदारी : राजाराम सायम व बंडगार्डन शाखा मुख्याशिक्षक.
  • स्फूर्तीस्थान : प.पु हेडगेवारजी व प.पु. गोळवलकर गुरुजी.
  • सत्याग्रहाचे स्वरूप : उंबऱ्या गणपती चौकात आणीबाणी व संघबंदी विरोधात घोषणा देऊन सत्याग्रह सुमारे अर्धा तास केला. विश्रामबाग पोलीस चौकीद्वारे अटक दुसऱ्या दिवशी कोर्टात २ महिने शिक्षा झाली.
  • कारागृह : येरवडा मध्यवर्ती कारागृह.
  • आठवणी : संघाचे अत्यंत गुप्त पद्धतीने अत्यंत सुब्ध व रचनात्मक काम पहावयास त्यात भाग घेण्याबाबत आनंद व उत्साह वाढायचा.