You are here
श्री. करंदीकर यशवंत गंगाधर
- नाव : श्री. करंदीकर यशवंत गंगाधर.(Mr. karandikar Yashwant Gangadhar)
- जन्मतारीख : २५ एप्रिल, १९५५.
- शहर : पुणे.
- राज्य : महाराष्ट्र.
- संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
- ई-मेल : karandikar.525@gmail.com
- सत्याग्रहाची तारीख : डिसेंबर.
- जबाबदारी : स्वयंसेवक.
- स्फूर्तीस्थान : श्री. नरेंद्र मोदी.
- सत्याग्रहाचे स्वरूप : घोषणा देत सत्याग्रह केला. संपूर्ण लक्ष्मी रोड, सत्याग्रहामुळे स्तब्ध झाला होता.
- कारागृह : येरवडा व विसापूर.
- कालावधी : अडीच महिने.
- आठवणी : येरवडा जेलमध्ये असताना मोठ्या लोकांच्या गाठी-भेटी झाल्या.