श्रीराम कुलकर्णी यांचे अनुभव

आणीबाणीच्या आठवणी अनेक कारणांमुळे बरेचदा येत असतात अगदी नेहमीचे उदाहरण म्हणजे जेवणाचे वेळी कोणी मुले जेवताना सोबत असली आणि कोणी म्हणाले की मला ही भाजी आवडत नाही मी चेष्टेने म्हणतो तुम्हाला 52 पतीची भाजी खायला तरी कंपल्सरी जेलमध्ये ठेवले पाहिजे जाने की भाजी भाजी त्याला जगात कुठेही जगणे अवघड नाही जिभेचे चोचले बंद गोष्ट निघाली म्हणून सांगायचे आत्ताच एक गंमत सांगून टाकतो जेलमधून बाहेर पडताना जेल चे कपडे उतरवून आमचे कपडे परत दिले तेव्हा आमच्या ग्रुपमध्ये दोघे असे होते की जो गोलमटोल होता तो इतका बारीक झाला की त्याची पॅंट कमरेवर न राहता खाली गळून पडली, तर एकाला त्याची पॅंट इतकी टाईट झाली की त्याला बसेच ना.

पुण्यात परतल्यानंतर अनेकांनी त्याला विचारले की तू नक्की जेलमध्येच गेला होतास ना मी पुण्याच्या जनता बँकेत नोकरी करत होतो जेमतेम वर्ष दीड वर्ष झाले बँकेतील व्यवस्थापनापासून सामान्य शिपायापर्यंत सर्वजण विचाराचे काहीजण 1948 च्या बंदी जेलमध्ये गेलेले होते त्यामुळे कार्यकारी संचालकांनी पुण्यातून कोणकोण सत्याग्रह करणार आहे याची चौकशी करण्यासाठी मीटिंग बोलावली होती परीक्षा पाहिजे कार्यकारी संचालक म्हणाले त्यांना सत्याग्रह करायचं त्यांनी राजीनामा देऊन जावे किंवा सत्याग्रहींना पुन्हा कामावर घेऊ नये असा सरकारचा आदेश आला तर मी काही करू शकणार नाही त्याची जबाबदारी बँकेवर असणार नाही त्या मीटिंगला पुणे शहरातील जवळपास दहा-बारा जण होते सत्याग्रह पर्व संपल्यावर चौकशी केली असता कळली की सत्याग्रह करणारा पुण्यातून मी एकटाच होतो तळेगावातील एका कर्मचाऱ्याला मिसाखाली अटक झाली होती आणि कोल्हापूर मधील एक जण सत्याग्रहामुळे जेलमध्ये होता असे नंतर कळले मी परगावी होतो आणि आजारी झाल्याने येऊ शकलो नाही त्यामुळे रजेचे ही कळविता आले नाही या माझ्या खुलाशावर विश्वास दाखवून एक्समस पत्र व एक महिना बिनपगारी व पंधरा दिवस पगारी रजा मंजूर करण्यावर निभावले सत्याग्रहाचा विषय पुणे महानगरात जसा सुरू झाला तशी सर्वत्र जोरदार चर्चा बैठका होत असत अर्थात सर्व गुप्तता पाळून होत कोण सत्याग्रहाला तयार आहे कोणाच्या घरी सांगून परवानगी मिळू शकते कोणाच्या घरी कोणत्या अडचणी येऊ शकतात कोणाला नोकरीच्या ठिकाणी अडचण येऊ शकते असा सर्वांनी विचार होऊन कोणी केव्हा व कोठे सत्याग्रह करायचा सत्याग्रह पूर्वीच पकडले जाणार नाही यासाठी काय खबरदारी घ्यायची हे सर्व ठरवले जात असे सत्याग्रही प्रमुख पकडला गेला तर कोण प्रमुख राहील हेही ठरत असे आम्ही सर्व पुण्यातील सत्याग्रही असल्याने स्वाभाविकच या ग्रहा नंतर सर्वांची रवानगी येरवडा कारागृहात झाली सत्याग्रह पूर्वी आणि नंतरही अन्य प्रांतातल्या सत्याग्रहींच्या बातम्या येत असत त्यात क्लेशकारक किंबहुना भितीदायक त्यामानाने पुण्यातील सत्याग्रहींनी कारागृहातील वागणूक खूप चांगली मिळत होती. त्यावेळी सर्वजण विचाराने भारावलेले असल्याने बातम्यांमुळे विचलित न होता आम्ही त्यावेळच्या स्थानक मंडळातील स्वयंसेवकांनी अलंकार थिएटर चौकात सत्याग्रह करण्याचे ठरविले आमच्या मंडळातील केवळ पाच स्वयंसेवक नक्की झाले होते आणि त्याच बैठकीत असेही सांगण्यात आले तुमच्याबरोबर की केवळ पाच स्वयंसेवक नक्की झाले होते आकडा कोणालाच माहीत नव्हता जेव्हा सगळ्यांना अटक करून बंद गार्डन पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले तेव्हा आम्ही 16 जण होतो एक महिला सत्याग्रही होती दिनांक रोजी अलंकार संपूर्ण चौक आधी फटाके वाजवून घोषणा देऊन दणाणून सोडला घोषणांमुळे अधिकच चेव चढला वाहतूक रोखून धरली पोलिसांचे आम्ही वाट पाहत होतो पोलीस गाडी आली व सर्वांना उचलून गाडीत टाकले महिला पकडायला पोलीस गेल्यावर ती भर चौकात बैठक मारून होती पोलीस महिला आल्याशिवाय मी अटक होणार नाही पोलीस महिलेलाही त्या महिलेने हुलकावण्या दिल्या व नाकी नऊ आणले 30 डिसेंबर पोलीस स्टेशनमध्ये काढल्यावर शिरवली ऑफिस चौकीजवळ होते त्यांना माझा अभिमान होता माझे चुलते हरिभाऊ कुलकर्णी यांना अटक करून येरवडा कारागृहात गेले होते 148 त्यांनी कारावास भोगला होता मी नोकरीची पर्वा न करता सत्याग्रहात भाग घेतला याचा आमच्या कुटुंबाला व सर्व नातेवाईकांना अभिमान होता सत्याग्रह करून आलेल्यांची येरवडा कारागृहात सर्व झाल्यामुळे आनंदाला उधाण आले भारत माता की जय च्या घोषणांनी सर्व वातावरण पेटून उठले वीस-पंचवीस गुरुवार पेठेतील अहि अनेक सत्याग्रही होते ज्ञानप्रबोधिनीतील माधव परांजपे आमच्या बराकीत होता तो शांत व सरळ स्वभाव होता त्याचा व्यायाम आणि स्तोत्र चालू असेल वात्रट मुले त्याला त्रास देत पण जेव्हा अतिरेक झाला तेव्हा त्याने व्यायाम थांबवून एकाच्या कानाखाली पाच बोटे उमटवली संपूर्ण बराकीत क्षणात सन्नाटा झाला केशकर्तन व्यवसाय असलेल्या एक जण होता नियमानुसार एकाच दिवशी कटिंग करायला येईल सगळ्यांच्या हजामत करी त्या नावाची एक आणि मैत्री जमवली त्याचा वस्तारा घेतला आणि मग आमच्या मित्राने आमच्या सर्वांची दाढी केली याचे सर्वांनाच होते विसापूर कारागृहात जेलच्या नियमानुसार सकाळी उठवले जाईल सामूहिक प्राप्त स्मरण चहापाणी करून आम्ही लायब्ररी पुस्तके वाचत असू लिखाण उद्योग चालत असे.

एखाद्या विषयावर चर्चा अभ्यासपूर्ण बोलणे आरोग्यविषयक शंका समाधान असे होत असे आमच्या ग्रुपमध्ये मेडिकल कॉलेजात शिकणारे काहीजण असल्याने ते आमचे शंकासमाधान करीत संध्याकाळी शाखा बरे कारागृहाच्या तारेच्या कुंपणातून दिसणारा सूर्यास्त पाहणे हा सर्वांचा आवडता छंद होता जेलमध्ये दोन नंबरचे मिसाखाली केलेले गुंड त्यांच्याबरोबर कबड्डीचे सामने होत आम्ही गप्पा मारू त्यांच्यावर जात असू तेथेच माझा वर्गमित्र भेटला आम्ही दोघी थोडे वाईट वाटले काही लागले तर आम्ही सर्व मला खूप आश्चर्य वाटलं पिंपरीत राहणारा एक वयस्कर सरदारजी होता तो म्हणाला मी मूळ लाहोरचा तेथील संघशाखेत जात असे माधवराव मुळ्यांना मी ओळखतो आज तुम्हाला बघून माझी मलाच लाज वाटत आहे विसापूर हे खुले कारागृह त्यात थंडीचे दिवस त्यामुळे अंघोळीचा कार्यक्रम दुपारी असे आठवड्यातून मिळणारे खोबरेल तेल साठवून आम्ही एकमेकांना मॉलिश करून स्नान करणे असा उद्योग करत असू जेलमध्ये जेवणात भात भरपूर असे भाजी म्हणजे बिटाच्या फोडी घातलेली पातळ भाजी अनेकांचे उपासमार झाली पण हात माझा आवडीचा असल्यामुळे मी तो रेटून खायचो त्यामुळे माझे वजन शेवटपर्यंत होते तेच राहिले विसापूर कारागृहात असताना कोणता विशेष दिवस होता ते मला आठवत नाही पण सर्व काही त्यांना आपल्यातील काही कला दाखवायला मिळावी म्हणून करमणुकीचे कार्यक्रम केले नकला एकपात्री प्रयोग गाणे भजन कीर्तन सावरकरांचे जयोस्तुते व्यक्तिगत गीत सादर केली यापेक्षा विसापूर ते दिवस खूप छान गेले घरी परत आल्यावर वडील म्हणाले जेल मध्ये काम करून घेतले नाही काही शिक्षण आहे म्हणजे ती खरी नाही सावरकरांसारखे शिक्षा पाहिजे आम्ही सत्याग्रह करून 13 विसापूर कारागृहातून मुक्त झालो आणि चालूच होती मला मिसाखाली अटक होऊ शकते म्हणून न राहता दुसरीकडेच राहत होतो रात्री 12 नंतर सर्वांनी एकत्र येताना वेगवेगळ्या दिशेने यावे वाहन बैठकीपासून दूर लावावे अशा सूचना होत्या पत्रके टाईप करणे हे माझे काम मोठ्या बंदोबस्तात स्वयंसेवक बंधूंच्या सहकार्याने कोणासही कळू न देता केले जाईल एखाद्या कामाचा गाजावाजा केला आणि खूप जणांचा सहभाग असला तर काम यशस्वी होत नाही एकदा डेक्कन क्वीन घोषणांनी रंगवणे हे काम होते पण अति उत्साही कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर योजना आखली सर्व लवाजमा सामील झाला त्यामुळे ते काम होऊ शकले नाही पण तळेगाव दाभाडे स्वयंसेवकांनी ते काम केले 65 त्या काळात वाडिया कॉलेजमध्ये शिकायला सारा कल्याणचा एक स्वयंसेवक ताडीवाला रोड ची शाखा चालवी नंतर तो प्रचारक म्हणून काम करत असेल आणीबाणीच्या कालखंडात वेषांतर करून प्रवास करत असताना वाटेत तुम्हाला भेटला मी त्याला मोठ्या मोठ्याने हाक मारू लागलो पण त्याने मला ओळख दिली नाही नंतर त्याने सांगितले परिचयाचे कोणी भेटली तरी ओळख दाखवायची नाही या काळात घरात रात्रीचा मुक्काम असेल कोणा मित्राच्या घरी कोणाच्या घरी पुण्यातील एका उच्चभ्रू वस्तीत मोठ्या व सर्व सुखसोयींनी सुसज्ज असलेल्या घरामध्ये एक-दोन प्रचारक राहत असू पण त्यांचा पत्ता शेवटपर्यंत कोणासही लागला नाही पुणे शहरात भटकंती असे कधी येरवडा तर कधी फुलेनगर कधी हडपसर वानवडी असे निरोप देण्यासाठी फिरत असते सायकल कधीही दमलोय कंटाळलो असे वाटले नाही ते सर्व दिवस कसे मंतरल्यासारखे होते सर्व वातावरणच बदलून गेले आणि सर्व जनता एक दिलाने एक मुखाने जनता पार्टीच्या मागे उभी राहिली सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक जुटीने अथक प्रयत्न करून निवडणुकीत इंदिरा गांधींचा जनता पक्ष बहुमताने विजय केले आणि अखेर एका काळ्याकुट्ट पर्व संपले श्रीराम कुलकर्णी यांचे हे अनुभव आहेत.

satyagrahi1975@gmail.com