सत्याग्रहाचे स्वरूप : मॉर्डन शाळेजवळ सत्याग्रह केला. संभाजी भुजबळ हे आमच्या बॅचचे प्रमुख होते. शाळेच्या चौकात एकत्र येऊन आणीबाणी विरोधात घोषणा देत रस्ते बंद केले. पोलीस येईपर्यंत सर्व वाहतूक बंद केली होती. नंतर १ तासानंतर पोलीस येऊन आम्हाला घेऊन गेले.