ढमाले शामकांत महिपतराव.

ढमाले शामकांत महिपतराव.
 • नाव :  ढमाले शामकांत महिपतराव. (Dhamale Shamkant Mahipatrao)
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • सत्याग्रहाची तारीख : २० नोहें. १९७५.
 • कारागृह : येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
 • ई-मेल : swanil.dhamale46@gmail.com
 • जबाबदारी : तरुण शिक्षक.
 • स्फूर्तीस्थान : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
 • सत्याग्रहाचे स्वरूप : बालगंधर्व चौकापासून ते नटराज चौकापर्यंत हातात फलक घेऊन संघबंदी विरोधात, आणीबाणी विरोधात घोषणा दिल्या. आमचा सर्व ग्रुप अशाप्रकारे घोषणा देत असताना डेक्कन जिम. पोलीस आम्हा सर्वांना आडवून व्हॅनमध्ये ढकलू लागले आणि अटक करून पो. स्टेशनमध्ये बंद केले.
 • स्फूर्तिदायक आठवणी : कारागृहात बरेचसे प्रचारक तसेच कार्यकर्ते यांचे विचार ऐकता आले. पूजनीय बाळासाहेब देवरस यांच्या विचाराने प्रेरित होऊन संघ विचार दृढ होण्यास मदत झाली.