ठाकूर शंतनू प्रभाकर

ठाकूर शंतनू प्रभाकर
 • नाव : ठाकूर शंतनू प्रभाकर.(Thakur Shantanu Prabhakar)
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
 • सत्याग्रहाची तारीख : ३० ऑक्टोबर, १९७५.
 • जबाबदारी : स्वयंसेवक.
 • स्फूर्तीस्थान : परम पूज्य श्री गुरुजी.
 • सत्याग्रहाचे स्वरूप : लक्ष्मी रोडला संघबंदी उठावी म्हणून त्यावेळच्या सरकारचा निषेध, आणीबाणी विरुद्ध पत्रके वाटणे.
 • कारागृह : येरवडा व विसापूर. (नगर जिल्हा)
 • कालावधी : तीन महिने.
 • आठवणी : प.पु. बाळासाहेब देवरस व माननीय कै. बाबा भिडे यांचे बौद्धिक वर्ग व चर्चा सत्र यातून स्फूर्ती घेतली.