जोशी मुकुंद विश्वनाथ

जोशी मुकुंद विश्वनाथ
  • नाव : जोशी मुकुंद विश्वनाथ.(Mr. Joshi mukund Vishwanath)
  • जन्मतारीख : १४ ऑक्टोबर, १९५४.
  • शहर : पुणे.
  • राज्य : महाराष्ट्र.
  • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
  • ई-मेल : mukund_joshi54@gmail.com
  • सत्याग्रहाची तारीख : १० डिसेंबर, १९७५.
  • सत्याग्रहाचे स्वरूप : १० डिसेंबर १९७५ रोजी गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स येथे सत्याग्रहाच्या वेळी गर्दीमध्ये पत्रके वाटणे, फटके वाजवणे इ. करताना पकडले गेलो.
  • कारागृह : येरवडा पुणे.
  • कालावधी : ६२ दिवस (११ डिसेंबर, ७५ ते १० फेब्रुवारी, ७५)