जोशी नंदलाल पंढरीनाथ

जोशी नंदलाल पंढरीनाथ
 • नाव : जोशी नंदलाल पंढरीनाथ.(Mr. Joshi Nandlal Pandharinath)
 • जन्मतारीख : १७ मे, १९५९.
 • शहर : अहमदनगर.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
 • ई-मेल : joshinandlal@gmail.com
 • सत्याग्रहाची तारीख : १८ डिसेंबर, १९७५.
 • स्फूर्तीस्थान : आणीबाणी विरोध.
 • सत्याग्रहाचे स्वरूप : सर्नेपुरा ते कापड बाजारापर्यंत आणीबाणी विरोधात घोषणा दिल्या.
 • कारागृह : अहमदनगर सबजेल.
 • कालावधी : २८ दिवस. (१४ जानेवारी, १९७६.)
 • स्फूर्तिदायक आठवणी : गुप्त पत्रके वाटली. भूमिगत कार्यकर्ते संपर्कात होते. आणीबाणी विरोधात छुप्या सभा घेतल्या.