जोशी दत्तात्रय सिद्धेश्वर

जोशी दत्तात्रय सिद्धेश्वर
  • नाव : जोशी दत्तात्रय सिद्धेश्वर.(Mr. Joshi Dattatray Siddheshwar )
  • जन्मतारीख : २७ मे, १९४३.
  • शहर : पुणे.
  • राज्य : महाराष्ट्र.
  • जबाबदारी : संघाचा मंडलप्रमुख. 
  • स्फूर्तीस्थान : छ. शिवाजी महाराज व डॉ. हेडगेवार.
  • कारागृह : नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह.
  • आठवणी : नाशिक रोड जेलमध्ये १६-१७ महिने होतो. दोन प्रसंगी दु:ख झाले. माझा ३ वर्षांचा मुलगा व पत्नी भेटीस आले होते. सकाळी ११ पासून सायं. ५.३० पर्यंत भेट दिली नाही. मुलगासुद्धा उपाशी. लोकांच्या आग्रहाने भेट दिली. धाकटाभाऊ सी.ए. करत होता. आणीबाणीला वर्ष झाल्यानंतर पत्रके वाटताना त्यालाही पकडले. घरी आई, पत्नी, बहिण, व ३ वर्षाचा मुलगा होते. कमावणारे असे कोणीच नव्हते. त्यावेळी संघ कार्यकर्त्यांनी मदत केली.