जाधव रविकांत बाबुराव

जाधव रविकांत बाबुराव
 • नाव : जाधव रविकांत बाबुराव.(Mr. Jadhav Ravikant Baburao)
 • जन्मतारीख : १ एप्रिल, १९५९.
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
 • सत्याग्रहाची तारीख : ६ डिसेंबर, १९७५.
 • जबाबदारी : स्वयंसेवक.
 • स्फूर्तीस्थान : श्री छत्रपती शिवाजी महाराज.
 • सत्याग्रहाचे स्वरूप: दुपारी १२ वाजता बुधवार चौक येथे घोषणा देत सत्याग्रह सुरु केला. श्री. वेदांग उपेंद्र काळे पी.एम.टी.बस समोर झोपले. त्याचवेळी आम्ही फटाके उडवले. फटाके उडवताना माझ्या हात भाजला गेला.
 • कारागृह : येरवडा पुणे / विसापूर जेल.
 • कालावधी : २१ जानेवारी १९७६ सुटकेची तारीख.
 • स्फूर्तिदायक आठवणी : श्री. बाबूजी भागवत (पर्वती पायथा) हे बॅरॅग प्रमुख होते. सर्वांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रार्थना, व्यायाम, गोष्टी, गाणी. असे कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावयाचे. जेलमध्ये आनंदात होतो. पण घराच्या आठवणीने रडू यायचे. जेवण अतिशय वाईट होते.