जांभेकर अभय सुरेश

जांभेकर अभय सुरेश
 • नाव : जांभेकर अभय सुरेश.(Mr. Jambhekar Abhay Suresh)
 • जन्मतारीख : ३१ जुलै, १९५८.
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
 • ई-मेल : abhay.jambhekar@gmail.com
 • सत्याग्रहाची तारीख : १४ नोहेंबर.
 • सत्याग्रहाचे स्वरूप : श्री. शरद कुंटे यांच्या सांगण्यावरून डिसेंबर बॅचच्या ऐवजी नोहेंबरच्या बॅचमध्ये सारसबागेसमोर आणि सारसबागेत पत्रक वाटप, भाषण, ट्रफिक अडवणे, घोषणाबाजी केली.
 • कारागृह : येरवडा आणि नंतर विसापूर कारागृह.
 • कालावधी : २ महिने ७ दिवस.
 • आठवणी : आणीबाणीच्या भीतीदायक वातावरणात सुद्धा समाजातील अनेकानेक घटकांनी दिलेला पाठिंबा विलक्षणच होता. त्यामुळे पुढे काम करण्यासाठी (सामाजिक क्षेत्रात) फारच उपयोग झाला. आम्हाला सात दिवस पोलीस कस्टडी होती. तिथला अनुभव पण वेगळाच होता. एकूणच सरकार विरोधी आम्ही कॉलेजमधील मुले लढत आहेत, हे बघून पोलीस सुद्धा प्रेमाने, आदराने वागले.