कुलकर्णी दिलीप दत्तात्रय

कुलकर्णी दिलीप दत्तात्रय
 • नाव : कुलकर्णी दिलीप दत्तात्रय.(Mr. kulkarni Dilip Dattatray)
 • जन्मतारीख : २८ एप्रिल, १९५७.
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – सहजीवन सायम.
 • ई-मेल : dilipkul57@gmail.com
 • जबाबदारी : गट-नायक (सहजीवन सायम).
 • स्फूर्तीस्थान : छत्रपती शिवाजी महाराज.
 • सत्याग्रहाचे स्वरूप : दशभुजा गणपती मंदिरात श्री गणेशाचे दर्शन घेतले. मंदिरातून बाहेर पडल्यावर आमच्या गटाचे प्रमुख कै. वासुदेवराव हरी देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार आणीबाणी विरोधात घोषणा देऊन सत्याग्रह सुरु केला. संपूर्ण सहकारनगर नं.२ फिरल्यानंतर सहकारनगर नं.१ गांधी ट्रेनिंग येथे उतरलो. पद्मावतीजवळ सर्वांना अटक झाली.
 • कारागृह : येरवडा कारागृह
 • कालावधी : १ महिना.
 • आठवणी : आम्हाला अटक केल्यानंतर पोलीस व्हॅनमध्ये आम्ही खालील प्रमाणे घोषणा देत असू. ‘अरे इंदिरा तुने क्या किया - लोकशाही का खून किया’, ‘आणीबाणी रद्द करा’, ‘वारे इंदिरा तेरा खेल – सस्ती दारू मेहेंगा तेल’, ‘अंधेरे मे एक प्रकाश – जयप्रकाश जयप्रकाश’, ‘अरे इंदिरा तेरे राज मे – देशभक्त जेल मे’, ‘वंदे मातरम’, ‘छत्रपती शिवाजी महाराज कि जय’ ‘भारत माता कि जय’.