कुलकर्णी अविनाश शिवाजी

कुलकर्णी अविनाश शिवाजी
 • नाव : कुलकर्णी अविनाश शिवाजी.(Mr. kulkarni Avinash Shivaji)
 • जन्मतारीख : ३० ऑक्टोबर, १९५४.
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
 • ई-मेल : kushalmudran@gmail.com
 • सत्याग्रहाची तारीख : १४ जानेवारी, १९७६.
 • स्फूर्तीस्थान : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ..
 • सत्याग्रहाचे स्वरूप : पुणे रेल्वे स्टेशन ते देहू रोड रेल्वे स्टेशन लोकल मध्ये सत्याग्रह केला.
 • कारागृह : येरवडा.
 • कालावधी : अडीच महिने.
 • आठवणी : प.पू. बाळासाहेब देवरस, श्री. रामभाऊ म्हाळगी यांची बौद्धिके ऐकण्याची संधी मिळाली. तसेच मिसामधील वरिष्ठ संघ कार्यकर्त्यांच्या सहवास लाभला.