काळे अशोक दत्तात्रय

काळे अशोक दत्तात्रय
 • नाव : काळे अशोक दत्तात्रय.(Mr. Kale Ashok Dattatray)
 • जन्मतारीख : २९ जुलै, १९४४.
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.
 • सत्याग्रहाची तारीख : १८ नोहेंबर, १९७५.
 • जबाबदारी : तालुका कार्यवाहक, भोर.
 • स्फूर्तीस्थान : संघाची शाखा.
 • सत्याग्रहाचे स्वरूप : भोर शहरात आणीबाणी विरोधात घोषणा देऊन सत्याग्रह केला. म्हणून पोलिसांनी अटक करून खटला दाखल केला.
 • कारागृह : येरवडा जेल व विसापूर जेल.
 • कालावधी : तीन महिने.