इंगळे अशोक शामराव

 इंगळे अशोक शामराव
 • नाव : इंगळे अशोक शामराव.(Mr. Ingale Ashok Shamrao)
 • जन्मतारीख : २० फेब्रुवारी १९५८.
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
 • सत्याग्रहाची तारीख : डिसेंबर १९७५.  
 • स्फूर्तीस्थान : छत्रपती शिवाजी महाराज.
 • सत्याग्रहाचे स्वरूप : आम्ही महादेव मंदिर, खडकी पुणे या ठिकाणाहून  चारजण घोषणा देत निघालो. नंतर आम्हाला गांधीचौकात संध्याकाळी ६ वाजता अटक करण्यात आली होती.
 • कारागृह : सुरुवातीला येरवडा कारागृह नंतर विसापूर कारागृह.
 • कालावधी : ३ महीने.  
 • स्फूर्तिदायक आठवणी : १९७५ साली रा.स्व.संघाचे प्रांत संघचालक बाबा भिडे होते. तेच आमचे प्रेरणास्थान होते.