आणीबाणी प्रत्यक्ष सत्याग्रही - श्री गोविंद केशव जेस्ते

“ती काळेकुट्ट आणीबाणी तिने केलं जिवाचं पाणी पाणी

पंचवीस जून एकोणीस पंचात तर ते जून एकोणीस अठरा - हा त्रेचाळीस वर्षांचा कालखंड .परंतु आजही त्या घटनेने जिवाचं पाणी पाणी होतं.

तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी पंचवीस जून एकाने शेपचा तरला देशात आणीबाणी पुकारली. भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस.सत्तेची खुर्ची वाचवण्यासाठी इंदिरा गांधींनी देशातील करोडो नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्याचा अधिकार व हक्क हक्कांवर बंदी घालून देशाला आणीबाणीचा खाईत लोटल. माध्यमांची मुस्कटदाबी केली.यावेळी कोणतीही प्रक्रिया आक्रमण नव्हतं. हे विशेदेशात.

प्रचंड असंतोष ,अशांतता ,अनिश्चितता पसरली होती .अलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधी यांची रायबरेली मतदारसंघातील निवडणूक याच दिवशी रद्दबादल ठरवली होत. खासदारकी संपुष्टात आणली होती. न्यायमूर्ती जगमोहन सिन्हा यांनी दिलेल्या या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने न म ष न्यायमूर्ती कृष्णा यांनी संमती दिली .इंदिराजींचे आव्हान संपुष्टात आले.निकाल कायम ठेवला.

देशात वायू वेगाने घटना घडत होत्या. देश स्तंभित! लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी दिल्लीत मेळावा घोषित केला जे आदेश सद्सद विवेक बुद्धीला पटणार नाहीत ते पाळू नका. असे घोषित केले.ही एक चिथावणीच मानली गेली.

इंदिरा गांधी, संजय गांधी ,देवकांत बारुआ ,एचआर गोखले ,विद्याचरण, शुक्ला बन्सीलाल यांनी एकत्र बसून कठोर उपाययोजना म्हणून “राष्ट्रीय राष्ट्रीय अंतर्गत “आणीबाणी जाहीर करण्याचे ठरविले .नागरिकांचे मुलभूत अधिकार काही काळ स्थगित करण्याचा निर्णय झाल. पंचवीस जून एकोणीस पंचायतला तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी या वटहुकुमावर सही केली व देशातील नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर जो अंधकार पसरला तो पुढे एकोणीस महिने कायम राहिला.केंद्रीय मंत्री मंत्र्यांना हा निर्णय दुसऱ्या दिवशीचा समजला.यापूर्वी एकोणीसशे बासष्ट व एकोणीस पासष्ट साली चिनी आणि पाक आक्रमण राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती. पण आता प्रक्रिया आक्रमण व युद्धाचा धोका नसताना अंतर्गत अशांततेचे निमित्त करून देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचे कारण पुढे केल.

हे काळेकुट्ट पर्व होते .वृत्तपत्रांवर गदा आल। अग्रलेखाची जागा कोरी राहिली राजकीय नेत्यांना अटक झाल. तुरुंगात गेल। जेपी आजारी होते.अटलजी ,अडवाणी, विजय राज्य शिंदे यांना रातोरात उचलण्यात आले .राष्ट्रीय स्वयंसवेक संघ जमात ए इस्लाम या व अशा संघटनांवर बंदी आली पत्रकार स्तंभलेखक गजाआड गेले. मृणाल गोरे ,चार फर्नांडिस असे नेते भूमिका झाले काहींना ‘मिसा’ लागला या गुन्हेगारांचा कायदा राजकीय नेत्यांना लागला इंदिराजींनी लोकसभेची मुदत पाचवरून सहा वर्ष केली .त्यांची ‘एकाधिकारशाही’ सुरू झाली संजय गांधींची मनमानी सुरू झाली. वीस कलमी कार्यक्रम रद्द झाला सन संजय गांधींचा एकतर्फी कार्यक्रम सुरू झाला.अतिरेक झाल. दिल्लीत तुर्कमान गेट प्रकरण, किस्सा कुर्सी ,का चित्रपट प्रकरण गाजले कुटुंब नियोजनाच्या नावाखाली जबरदस्तीने नसबंदी सुरू केली.

देशात असंतोष पसरला . त्यात त्यांनी एकोणीस सत्यात तर मार्चमध्ये निवडणुका पुकारल्या ज्वालामुखीचा उद्रेक झाल. काँग्रेसचा निवडणुकीत प्रचंड पराभव झाला.

आणीबाणीच्या काळात संघाच्या स्वयंसेवकांना जबरदस्तीने तुरुंगात टाकले .अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले कर्ता पुरुष एकोणीस महिने आत गेले.खायचे काय? प्रचारकांनी वेश बदलून त्यांच्या कुटुंबियांना मदत केली . निरोपा निरोपी झाली.संघाने मिसा शिस्तबद्धरितीने सत्याग्रहाची योजना केली तुकड्या मागून तुकड्या आत जात राहिल्या.संघ आणि परिवारातील अनेक संघटनांनी सत्याग्रह केले।तत्कालीन परंपर संघचालक बाळासाहेब देवरस यांनाही येरवड्यात बंद केले.जनसंघ ,विद्यार्थी परिषद ,मजदूर संघ यांचे कार्य करते पकडले गेले .संघावर बंदी होतीच.गुप्त पद्धतीने संघाचे काम चालू राहिले व्यक्तीसह संपर्कात कोणी बंद करू शकत नव्हते अनेकांची वाताहात झाली.घरावर जप्ती आली छळ झाला पण संघाच्या रेट्याने अखेर आणीबाणी रद्द करण्यात आली .जेपींच्या नेतृत्वाखाली जनता पक्ष स्थापन झाल आणि निवडणुका जिंकल्या.

satyagrahi1975@gmail.com