अॅड. कुलकर्णी भालचंद्र उर्फ आनंद वसंत

अॅड. कुलकर्णी भालचंद्र उर्फ आनंद वसंत
 • नाव : अॅड. कुलकर्णी भालचंद्र उर्फ आनंद वसंत.(Mr. Kulkarni Bhalchandra Vasant)
 • जन्मतारीख : १३ जून, १९५६.
 • शहर : पुणे.
 • राज्य : महाराष्ट्र.
 • संघटना : पतित पावन संघटना.
 • ई-मेल : bvk56@gmail.com
 • सत्याग्रहाची तारीख : २० डिसेंबर, १९७५.
 • जबाबदारी : सभासद.
 • स्फूर्तीस्थान : अटलबिहारी वाजपेयी.
 • सत्याग्रहाचे स्वरूप : मॉडर्न हायस्कूलजवळ जंगली महाराज रस्त्यावर केला. सकाळी ११.०० वाजता.
 • कारागृह : येरवडा.
 • कालावधी : ७ फेब्रुवारी, १९७६