अष्टेकर राघव पंडितराव

अष्टेकर राघव पंडितराव
 • नाव : अष्टेकर राघव पंडितराव(Ashtekar Raghav Panditrav)
 • पत्ता : ‘सायली’ ४३/२ ब शिवदर्शन, पर्वती, पुणे – ९, बागूल उद्यान व लक्ष्मीमाता मंदिराशेजारी.
 • शहर : पुणे
 • राज्य : महाराष्ट्र 
 • संघटना : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
 • जन्मतारीख : १२ मार्च १९५४
 • संपर्क  : ०२०२४२२०८५६ , ९४२३५७१७१६
 • सत्याग्रहाची तारीख : डिसेंबर/जानेवारी १९७५
 • जबाबदारी :प्रांत अध्यक्ष, खेळकुद प्रमुख
 • स्फूर्तीस्थान :डॉक्टर हेडगेवार केशव बळीराम.
 • सत्याग्रह स्वरूप : गंजपेठ, गुरुवार पेठ, पंचहौद मिशन क्षेत्रात भिंती रंगविणे, पत्रके वाटणे असे १५ दिवस करित असताना  ५ डिसेंबर १९७५ मध्ये रात्री २:३० वाजता मिठगंज पोलीस चौकीच्यामागे सापडलो. ८ दिवस पोलीस कस्टडीत होतो. (कोर्ट नं. ४) पुढे मॅजिस्ट्रेट कस्टडी येरवडा येथे अंदाजे ४ महिने कोर्ट निकालानंतर सुटका.
 • कारागृह : येरवडा मध्यवर्ती
 • कालावधी : जेल कारावास ४५१
 • स्फूर्तीदायक आठवणी :
  १ .अनेक कार्यकर्त्यांना सत्याग्रहास येण्यास प्रवृत्त केले.

  २. कऱ्हाड साहित्य संमेलन पत्रके वाटली.

  ३. पुणे येथे महाविद्यालयांमध्ये सत्याग्रहींना मदत केली.

  ४. प. पू. सरसंघचालक बाबासो देवरस यांची पु. ल. देशपांडे यांचेसह भव्य सभा झाली होती.

  ५. स्वामी यांचे पुण्यात प्रकट होणे  शनिवारवाडा सभा.